राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शपथविधी निमित्त उपस्थित गोव्याचे मुख्यमंत्री सन्मा. प्रमोद सावंत यांचे भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबईत स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशनचे सचिव श्री. नितीन पाटील (आयएएस) उपस्थित होते.















Comments