*राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट* ====== धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या
- dhadakkamgarunion0
- Jul 9
- 1 min read
*राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट*
======
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी अजितदादा यांचा शाल घालून सन्मान केला तसेच राज्यातील असंघटित कामगारांच्या विविध समस्या, त्यांच्या कल्याणासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजना, योजनांचा प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी असंघटित कामगारांना न्याय मिळावा, त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी शासनाने विशेष धोरणात्मक पावले उचलावीत, यावर सकारात्मक चर्चा झाली.
#AjitDadaPawar #AbhijeetRane #धडककामगारयुनियन #कामगारनेते #UnorganizedWorkers #सदिच्छाभेट #Maharashtra #SocialResponsibility









Comments