मालाड पश्चिममध्ये एकच ललकार अबकी बार विनोद शेलार
- dhadakkamgarunion0
- Oct 31, 2024
- 1 min read
मालाड पश्चिम विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विनोद शेलार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शक्तीप्रदर्शन कार्यक्रमात भाजपा मुंबई सचिव व कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून सहभाग दर्शवला.







Comments