मालाडच्या फेरीवाल्यांनी घेतले धडकचे प्रतिनिधीत्व!
मालाडमधील फेरीवाल्यांनी गोरेगावस्थित ‘जनसेवालय’ कार्यालयात धडक हॉकर्स् फेरीवाला युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांची भेट घेतली व आपल्या समस्या मांडल्या यावेळी सर्व फेरीवाले धडक हॉकर्स् फेरीवाला युनियनचे सभासद झाले.














Comments