माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या सामाजिक
- dhadakkamgarunion0
- Apr 19
- 1 min read
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचं योगदान अतुलनीय आहे.त्यांच्या सहज, नम्र आणि सर्वसामान्यांशी जोडून घेणाऱ्या स्वभावाने मन जिंकलं.





Comments