महात्मा जोतिबा फुले यांनी समतेवर आधारित समाजरचना हे सूत्र मानून जाती व्यवस्थेमुळे पोखरलेल्या समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. अज्ञानाला दूर सारण्यासाठी शिक्षणाचा मार्ग उजागर करत त्यांनी बहुजन आणि स्त्री
- dhadakkamgarunion0
- Apr 11
- 1 min read
महात्मा जोतिबा फुले यांनी समतेवर आधारित समाजरचना हे सूत्र मानून जाती व्यवस्थेमुळे पोखरलेल्या समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. अज्ञानाला दूर सारण्यासाठी शिक्षणाचा मार्ग उजागर करत त्यांनी बहुजन आणि स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उद्धारासाठी समर्पित करणारे महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन
#महात्माजोतिबाफुले ##JyotibaPhule #bjp #AbhijeetRane





Comments