top of page
dhadakkamgarunion0

भेट उद्योग उद्योगमंत्र्यांची

*भेट उद्योग उद्योगमंत्र्यांची...*

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योग मंत्री यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या शासकीय निवास्थान 'शिवनेरी' येथे वाढदिवसाचे औचित्य साधून सदिच्छा भेट घेतली. व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे बंधू वास्ट मीडिया चे सीईओ अमोल राणे उपस्थित होते.






19 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page