भाजपा संघटन पर्व - सदस्यता अभियाना अंतर्गत अभियानाचे प्रमुख सुनील राणे या उपस्थितीत वर्सोवा विधानसभेतील कंट्री क्लब अंधेरी पश्चिम येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस भाजपा मुंबई उपाध्यक्ष कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली. यावेळी माजी आमदार भारतीजी लवेकर तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
BJP Mumbai









Comments