*भव्य-दिव्य जल्लोष!* ===== महाराष्ट्राचे आशा - श्रद्धा - प्रेरणास्थान *मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस* यांचा अभूतपूर्व विजय साजरा करण्यासाठी कामगार नेते अभिजीत राणे
- dhadakkamgarunion0
- Dec 21, 2024
- 1 min read
भव्य-दिव्य जल्लोष!
=====
महाराष्ट्राचे आशा - श्रद्धा - प्रेरणास्थान
मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अभूतपूर्व विजय साजरा करण्यासाठी कामगार नेते
अभिजीत राणे आणि ‘धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन’च्यावतीने भव्य-दिव्य जल्लोष!
● वनराई कॉलनी हब मॉल कमिटी युनिट
● वेळ सकाळी 10.30 वाजता पासून
---
प्रमुख अतिथी
कामगार नेते
● अभिजीत राणे
संस्थापक महासचिव, धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन
---
आयोजक
-जनसंपर्क विभाग
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन

Comments