धडक माथाडी जनरल कामगार युनियन. कामगारांच्या हितासाठी लढणारी संघटना.... आपल्या सर्व सभासद बांधवांसाठी... ==== आपलीच व्यथा, आपलाच आवाज *एक विशेष संवाद सत्र* --- 🗣️ आपल्या समस्या, अडचणी, अपेक्षा – आता म
- dhadakkamgarunion0
- Jun 27
- 1 min read
धडक माथाडी जनरल कामगार युनियन. कामगारांच्या हितासाठी लढणारी संघटना....
आपल्या सर्व सभासद बांधवांसाठी...
====
आपलीच व्यथा, आपलाच आवाज
*एक विशेष संवाद सत्र*
---
🗣️ आपल्या समस्या, अडचणी, अपेक्षा – आता मांडूया उघडपणे!
💬 युनियन नेतृत्वासोबत थेट संवाद आणि मार्गदर्शन
🎤 विशेष मार्गदर्शन
विख्यात कामगार नेते
*श्री. अभिजीत राणे*
संस्थापक महासचिव
धडक माथाडी जनरल कामगार युनियन
📍 स्थळ: आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व
🗓️ तारीख: 29.06.2025 रविवारी
🕑 वेळ:दुपारी. 12.00 ते 2.00
सर्व सभासद बांधवांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे.

Comments