श्री अवधेश कुमार सिंह यांची ‘धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’ च्या ‘पालघर जिल्हा -अध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री अवधेश कुमार सिंह यांची ‘धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’ च्या ‘पालघर जिल्हा -अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक खाजगी सुरक्षा रक्षक व अंगरक्षक युनियन’ तर्फे श्री अवधेश कुमार सिंह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री अवधेश कुमार सिंह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
या वेळी धडक कामगार युनियनचे प्रवक्ता व मुंबई उपाध्यक्ष श्री अरुण कुमार गुप्ता उपस्थित होते.
Commentaires