अभिजीत राणे, संस्थापक अध्यक्ष, धडक कामगार महासंघ (जो महाराष्ट्रातील २५ लाखांहून अधिक कामगारांचे प्रतिनिधित्व करतो.) त्यांनी भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना व्यक्तीश: भेटून त्यांना धडक कामगार महासंघाच्या पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले आहे.
(धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने प्रकाशित)
Kommentare