धडक कामगार युनियनच्या माध्यमातून... 📢 *इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व पेन्शन योजना* *उद्देश* १८ ते ७९ वयोगटातील गरीब कुटुंबातील (BPL) अपंग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे. *लाभ* केंद्र
- dhadakkamgarunion0
- 5 days ago
- 1 min read
धडक कामगार युनियनच्या माध्यमातून...
📢 *इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व पेन्शन योजना*
*उद्देश*
१८ ते ७९ वयोगटातील गरीब कुटुंबातील (BPL) अपंग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे.
*लाभ*
केंद्र सरकारकडून दरमहा ३०० रुपये आणि राज्य सरकारकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत १२०० रुपये (एकूण १५०० रुपये).
🕔 *दर रविवार, सकाळी. ११ ते सायं. ५ वा*
---
विख्यात कामगार नेते
*अभिजीत राणे*
संस्थापक/महासचिव धडक कामगार युनियन
---
● *धडक कामगार युनियन महासंघ कार्यालय*
ऑफिस ऑफ फायर ब्रिगेड, संक्रमण स्टुडिओ जवळ, आरे मिल्क कॉलनी युनिट नंबर 2, महाराष्ट्र कृषी उद्योग भवण समोर, गोरेगाव (पू), मुंबई-400065
● *जनसेवालय, धडक कामगार युनियन*
शॉप नं.5. बिल्डिंग नं.6, ए विंग, सत्यम को.ऑप. हा. सो, राम मंदीर सिग्नल जवळ, गोरेगाव (प.)-400104
● *धडक ऑटो रिक्षा चालक मालक युनियन*
कार्यालय शॉप नं.2, हारमनी मॉल, तळ मजला, गोरेगाव लिंक रोड, भगतसिंग नगर नं.1, गोरेगाव (प.)-400104.
====
अधिक माहितीसाठी संपर्क 📱 995588888920/29276295/29277393/29272371
====

Comments