धडक कामगार युनियनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक कामगार युनियनचे श्री अभिजीत राणे यांनी श्री नूर शेख यांना नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल
धडक कामगार युनियनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी धडक कामगार युनियनचे श्री अभिजीत राणे यांनी श्री नूर शेख यांना नियुक्ती पत्र देत शुभेच्छा दिल्या त्यावेळी सोबत युनिटचे पदाधिकारी दीपक बाबर व युनियनचे पदाधिकारी बबन आगडे, रवि बनसोडे उपस्थित होते.
#abhijeetrane # appointment letter







Comments