धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक कार्यालयाच्या कर्मचारी आरती सावंत यांच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या मोठ्या बहीण वर्षा सावंत यांच्या साखरपुडा समारंभास उपस्थिती
- dhadakkamgarunion0
- Nov 28, 2024
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी धडक कार्यालयाच्या कर्मचारी आरती सावंत यांच्या विनंतीस मान देऊन त्यांच्या मोठ्या बहीण वर्षा सावंत यांच्या साखरपुडा समारंभास उपस्थिती लावली व वर्षा सावंत व दिगंबर घोसाळकर या नव दामपत्यास शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
















Comentarios