top of page

📢 दै. मुंबई मित्र *पावसावर आधारित कवितांसाठी साहित्यिक आवाहन!* ☔🌧️ पावसाचे थेंब मनाला भिजवतात, आठवणी जागवतात... कधी विरहाचे अश्रू बनतात, तर कधी प्रेमाची कविता! ------ दै. मुंबई मित्र आपल्या सर्व कवी

📢 दै. मुंबई मित्र

*पावसावर आधारित कवितांसाठी साहित्यिक आवाहन!* ☔🌧️

पावसाचे थेंब मनाला भिजवतात, आठवणी जागवतात...

कधी विरहाचे अश्रू बनतात, तर कधी प्रेमाची कविता!

------

दै. मुंबई मित्र आपल्या सर्व कवी, वाचक व हितचिंतकांना पावसावर आधारित कविता पाठवण्याचे आवाहन करीत आहे. आपल्या कवितांमधून पावसाचे रंग, गंध, आठवणी आणि भावना व्यक्त करा.

------

✍️ कविता विषय: पाऊस

📬 पाठवण्याची अंतिम तारीख: 1 जून २०२५

📱 Whatsapp नंबर: 9870695106 (कृपया फोन करु नये.)

------

📝 कविता सोबत आपले पूर्ण नाव, शहर व संपर्क क्रमांक नमूद करावा.

सर्वोत्कृष्ट कविता ‘दै. मुंबई मित्र’च्या विशेष पुरवणीत प्रसिद्ध केल्या जातील!

------

तर मग आपल्या पावसाळी भावनांना शब्दात उतरवा आणि आम्हाला पाठवा!

======

दै. मुंबई मित्र कार्यालय, शॉप नं. 63, हारमनी मॉल, पहिला मजला, गोरेगाव लिंक रोड, भगतसिंग नगर नं. 1, गोरेगाव (प.) 400104.

------

#पावसाचीकविता #मुंबईमित्रकविता #पावसाळीभावना #मराठीसाहित्य #कविताअवाहन #DAILYMUMBAIMITRA #NEWSPAPER




 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page