दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर मनांमधील अंधार दूर करण्याचा उत्सव आहे. या शुभप्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांची स्नेहभे
- dhadakkamgarunion0
- Oct 19
- 1 min read
दीपावली म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर मनांमधील अंधार दूर करण्याचा उत्सव आहे.
या शुभप्रसंगी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी भाजपा नेते कृपाशंकर सिंग यांची स्नेहभेट घेतली. समाजकारण, कामगार कल्याण आणि मानवतेच्या मूल्यांवर झालेला संवाद हा खऱ्या अर्थाने “प्रकाशाचा दीप” ठरला.





















Comments