top of page
dhadakkamgarunion0

जुल्फेकर अहमद मोहम्मद जहूर शाह यांची ‘द ट्रक डंपर मालक संघटनेसाठी नियुक्ति

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - द ट्रक डंपर मालक संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत जुल्फेकर अहमद मोहम्मद जहूर शाह यांची ‘द ट्रक डंपर मालक संघटने’ च्या सचिव-साईबाबा टेम्पो नाका इंदिरा नगर पदी नियुक्ति करण्यात आली.


द ट्रक डंपर मालक संघटनेतर्फे जुल्फेकर अहमद मोहम्मद जहूर शाह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल जुल्फेकर अहमद मोहम्मद जहूर शाह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




1 view0 comments

header.all-comments


bottom of page