top of page

🌂💬 *जनसंवाद व मोफत छत्री वाटप उपक्रम* ------ धडक कामगार युनियन महासंघाच्या माध्यमातून वसई-विरार महापालिका सफाई कर्मचारी व महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या आशा सेविका यांच्यासोबत संवाद साधण्याचा व स

🌂💬 *जनसंवाद व मोफत छत्री वाटप उपक्रम*

------

धडक कामगार युनियन महासंघाच्या माध्यमातून वसई-विरार महापालिका सफाई कर्मचारी व महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या आशा सेविका यांच्यासोबत संवाद साधण्याचा व सन्मान करण्याचा उपक्रम.


📅 गुरुवार, 14 ऑगस्ट 2025 | सकाळी 11 वा.

📍, विशालनगर समाज मंदिर, विशालनगर, वसई (प.)

-----

मार्गदर्शक:

विख्यात कामगार नेते

*अभिजीत राणे*

(संस्थापक/महासचिव, धडक कामगार युनियन

उपाध्यक्ष, भाजपा मुंबई


प्रमुख उपस्थिती:

आमदार स्नेहा दुबे पंडीत | आमदार राजन नाईक | आमदार राजेंद्र गावीत | आमदार विलास तरे

-----

विशेष सत्कार:

संतोष घाग | दिनेश भानुशाली |


आयोजक:

उत्तम कुमार

उपाध्यक्ष, धडक कामगार युनियन


#धडककामगारयुनियन #वसईविरार #कामगारसंघर्ष #आशासेविका

#अभिजीत_राणे #Vasai #BJP

ree


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page