top of page

कामगार नेते अभिजीत राणे यांनी बोरिवली विधानसभेचे आमदार श्री. सुनील राणे यांची घेतली सदिच्छा भेट

भेट मोठ्या बंधुंची...

◆ बोरिवली विधानसभेचे आमदार श्री. सुनील राणे यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दीपावलीचे औचित्यसाधून सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अभिजीत राणे यांचे बंधू वास्ट मीडियाचे सीईओ अमोल राणे उपस्थित होते.








11 views0 comments

コメント


bottom of page