कांदिवली (पू) येथे माधव सेवा समिति व श्रीरामकथा समितीकडून आयोजित कथा व्यास परमपुज्य श्री श्री १००८ जगदगुरु रामानुजाचार्य स्वामी श्री श्रीधराचार्य जी महाराज, पीठाधिश्वर अशर्फी भवन, अयोध्या यांच्या श्रीराम कथा कार्यक्रमास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लावली यावेळी आयोजक कोषाध्यक्ष श्री सिध्दिविनायक मंदीर ट्रस्ट व भाजपा मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्याकडून श्री राम चरितमानस देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या कथा श्रवणास बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.



댓글