एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेले पीएस फाऊंडेशनचे संस्थापक प्रदिप शर्मा यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसानिमित्त भेट
- dhadakkamgarunion0
- Dec 14, 2024
- 1 min read
एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेले पीएस फाऊंडेशनचे संस्थापक प्रदिप शर्मा यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
#Abhijeetrane #pradeepSharma #PSFoundation # birthday #police











Comments