top of page

• *आरेच्या रक्षणासाठी ठोस पावले!* • भोंगे हटविण्याच्या अभियानाचा पाठपुरावा करताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या समवेत भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांनी वनराई पोलीस ठाण्याचे वर


• *आरेच्या रक्षणासाठी ठोस पावले!*


• भोंगे हटविण्याच्या अभियानाचा पाठपुरावा करताना भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या समवेत भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष, कामगार नेते अभिजीत राणे यांनी वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने आणि आरे पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांची भेट घेतली.

यावेळी 'मुंबईचे हरित फुफ्फुस' असलेल्या आरे कॉलनीत बेकायदेशीर बांधकामे, अतिक्रमण, झाडीत भरणी व पर्यावरणाला धोका पोचवणाऱ्या कृतींविरोधात तात्काळ कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे मांडले.


आरे ही 3000 एकर पेक्षा अधिक क्षेत्रफळाची हरितपट्टी असून, ती मुंबईच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या परिसरात हजारो वृक्ष, वन्यप्राणी व नैसर्गिक जलस्रोत आहेत, जे शहराच्या हवामानावर सकारात्मक परिणाम करतात.





 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page