भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांच्या "उमेदवार नामांकन रॅली" मध्ये सहभाग दर्शवला.
- dhadakkamgarunion0
- Oct 30, 2024
- 1 min read
बोरिवली विधानसभेच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांच्या आमदार सुनील राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सुरु झालेल्या "उमेदवार नामांकन रॅली" मध्ये भाजपा मुंबई सचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी सहभाग दर्शवला.
#abhijeetrane #bjp #sanjayupadhyay # election2024 #maharashtra
























Comments