*आज रोजी पठानवाडी, तपोवन विभाग रिक्षा कमिटी मालाड पूर्व येथे*
*धडक ऑटो रिक्क्षा टॅक्सी चालक - मालक युनियन स्टँडची स्थापना करण्यात आली.*
सदर स्टैंड फलकाचे अनावरण विख्यात कामगार नेते मा. अभिजित राणे साहेब यांच्या हस्ते फीत कापत स्टैंड फलकाचे अनावरण केले. त्या नंतर मा. अभिजित राणे साहेब यांनी स्टैंड स्थापना साठी दीपक काशीकेदार कमिटी अध्यक्ष,असिफ अब्दुला शाह कमिटी उपाध्यक्ष, इसाईल इम्ब्राहिम शाह कमिटी सेक्रेटरी, मजरभाई मोहम्मद मसिक्कुद्दीन कमिटी खजिनदार, मोहम्मद जाफर कमिटी उपखजिनदार,मोहम्मद इल्यास शेख कमिटी सल्लागार यांनी अभिजित राणे साहेब यांचे पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित विख्यात कामगार नेते, अभिजित राणे साहेब व तोलामोलाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

























Comments