top of page

☔🎁 *अंगणवाडी सेविकांसाठी मोफत छत्री वाटप!* 🎁☔ ====== धडक कामगार युनियन व धडक अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक बालविकास प्रकल्प, गोरेगाव (पूर्व) येथील अंगणवाडी सेविकांना मो


☔🎁 *अंगणवाडी सेविकांसाठी मोफत छत्री वाटप!* 🎁☔

======

धडक कामगार युनियन व धडक अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या संयुक्त विद्यमाने

एकात्मिक बालविकास प्रकल्प, गोरेगाव (पूर्व)

येथील अंगणवाडी सेविकांना मोफत छत्र्या वाटप करण्यात येणार आहे.


🗓️ रविवार, 29 जून 2025

🕙 सकाळी 10 वाजता


📍 ठिकाण:

धडक कामगार युनियन कार्यालय,

मंडळ कार्यालय, संकर्षण स्टुडिओ जवळ,

ओरे कॉलनी, युनिट नं. 02,

महाराष्ट्र कुशी उद्योग भवन समोर,

गोरेगाव (पूर्व), मुंबई


🌟 प्रमुख उपस्थिती:

👤 विख्यात कामगार नेते

*अभिजीत राणे*

संस्थापक/महासचिव, धडक कामगार युनियन


💐 सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस यांनी या उपक्रमात आवर्जून सहभागी व्हावे!


निमंत्रक

👤 बबन आगडे (मुंबई उपाध्यक्ष)

👤 शिला जाधव (अध्यक्ष, वॉर्ड 41)


#धडककामगारयुनियन

#समाजसेवा

#अंगणवाडीसेविका

#मोफतछत्रीवाटप


 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page